रोज नवा दिवस रोज नवा दिवस
आतंकवाद, नक्षलवाद, दहशतवाद नको मुळीच ती हिंसा , आतंकवाद, नक्षलवाद, दहशतवाद नको मुळीच ती हिंसा ,
गरीबी, बेकारी नको भेदभाव नववर्षाचा हा करूया संकल्प ! गरीबी, बेकारी नको भेदभाव नववर्षाचा हा करूया संकल्प !
वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करू, हा संदेश सर्वांना द्यायलाच हवा वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करू, हा संदेश सर्वांना द्यायलाच हवा
अनाथ लोकांची अखंड करू सेवा, करू नववर्षाचा संकल्प नवा अनाथ लोकांची अखंड करू सेवा, करू नववर्षाचा संकल्प नवा
तुझा हात कायम हातात हवा तुझा हात कायम हातात हवा